या अभ्यासक्रमात तुम्ही, तुमच्या भावना समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखणे, सुदृढ राहणे आणि सकारात्मक वृत्ती बाळगणे आणि मूल्ये व नैतिकता अवलंबण्यास शिकणार आहात. तुम्हाला अध्ययनाचे, शरीर व मन यांच्यात संतुलन राखण्याचे, कामांचे नियोजन करण्याचे आणि त्यांचा योग्य प्राधान्यक्रम लावण्याचे महत्त्व समजेल. या अभ्यासक्रमाच्या शेवटी, तुम्ही भावनिकदृष्ट्या सजग असाल, आत्मविश्वास वाढलेला असेल, सुदृढ, सकारात्मक असाल आणि कामांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात केलेले असेल.

NA
Participation